street vendors to get 30000 limit credit card and bigger loans under pm svanidhi scheme : फेरीवाल्यांना गिफ्ट देणार सरकार
street vendors to get 30000 limit credit card and bigger loans under pm svanidhi scheme : मोदी सरकार लवकरच लाखो लोकांना मोफत क्रेडिट कार्ड चे गिफ्ट देणार आहे. याबरोबरच 10,000 रुपयाची गॅरंटी फ्री कर्जही मिळेल.
मोफत जर क्रेडिट कार्ड मिळाले तर…
street vendors to get 30000 limit credit card and bigger loans मोदी सरकार लवकरच देशातील लोकांना हे गिफ्ट देणार आहे. एवढेच नाही तर क्रेडिट कार्ड बरोबर 10 हजार रुपयाचे गॅरंटी फ्री कर्जही मिळू शकते. हा प्रस्ताव लवकरच कॅबिनेट मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
street vendors to get 30000 limit credit card दरम्यान केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजना अ ग्रेट करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील फेरीवाल्यांसाठी कोरोना काळात 2020 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली होती.
या योजनेअंतर्गत फेरीवाले आणि फुटपाथवर दुकान लावून काम करणारे 50 हजार रुपये पर्यंत चे विना गॅरंटी कर्ज दिले जाते. या योजनेची सुरुवात कोविड नंतर फेरीवाल्यांचे जीवन सुधारण्यासाठी सुरू केली होती.
pm svanidhi scheme टाइम्स ऑफ इंडिया ला सूत्राने दिलेल्या माहितीनुसार लवकरच या योजनेअंतर्गत अनुदान असलेले कर्ज मिळू शकते. याबरोबरच क्रेडिट कार्ड पण दिले जाऊ शकते. गाव खेड्यातून रोजगाराच्या शोधात शहरांमध्ये आलेल्या गरीब लोकांना यामुळे मदत होऊ शकते. या योजने अंतर्गत आतापर्यंत 68 लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांना लोन दिले गेले आहे.
किती असेल क्रेडिट कार्ड ची लिमिट
pm svanidhi scheme पीएम स्वनिधी योजना अंतर्गत तीन स्तर आहेत. त्यामध्ये 10 हजार, 20 हजार आणि 50 हजार रुपये कर्ज दिले जाते. कुठलाही लाभार्थी या तीन कर्जांना वेळेवर परतफेड करत असेल तर त्याला 30 हजार रुपये ची लिमिट असलेले क्रेडिट कार्ड मिळणार आहे.
pm svanidhi Yojana : हे क्रेडिट कार्ड यूपीआय लिंक एड असेल म्हणजेच आपल्या गरजेनुसार फेरीवाले याचा वापर करून यूपीआय मार्फत पैसे घेऊ शकतात. सूत्राने हे पण संकेत दिले आहेत की, एवढेच नाही तर या योजनेचा विस्तार करण्यासाठी ट्विट वेंडर्स 10 हजार रुपये अतिरिक्त कर्ज मिळणार आहे. या क्रेडिट कार्ड द्वारे घेतलेले कर्ज कसे परतफेड करावे यावर बँका नियम बनवत आहेत.
बजेट मध्ये केला होता उल्लेख
pm svanidhi scheme केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये या योजनेचा उल्लेख केला होता. त्या म्हटल्या होत्या की, या योजनेची यशस्वीता पाहता याचा विस्तार करण्यात येईल.
pm svanidhi Yojana यूपीएल लिंकेड क्रेडिट कार्ड आणि बँकेकडून अधिक लोन देण्यावर चर्चा सुरू आहे. योजनेचा विस्तार केल्यामुळे लाखो ट्विट वेंडर्सला आर्थिक मदत होईल आणि त्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होणार आहे. मात्र ही योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी बँकेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.