Subhadra Yojana 2025 in marathi : सरकारच्या या योजनेत महिलांना मिळतात 10,000 रुपये

Subhadra Yojana 2025 in marathi कोणती आहे योजना? तुम्ही आहात का पात्र?

Subhadra Yojana 2025 : नमस्कार वाचकहो, आज आपण केंद्र सरकारच्या महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या एका योजनेची माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Subhadra Yojana 2025 : केंद्र सरकारने आतापर्यंत महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते.

केंद्र सरकारसोबत अनेक राज्य सरकारने ही महिलांना मदत करण्याच्या हेतूने अनेक योजना राबवल्या आहेत. अशीच योजना ओडीसा सरकारने महिलांसाठी सुरू केली आहे ती म्हणजे सुभद्रा योजना.

सुभद्रा योजनेत महिलांना 10 हजार रुपये दिले जातात. ओडिसा सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.

2024 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला 10 हजार रुपये दिले जातात. दोन हप्त्यांमध्ये हे 10 हजार रुपये महिलांना देण्यात येतात.

प्रत्येक हप्त्यांमध्ये प्रत्येकी 5000 रुपये दिले जातात.

Subhadra Yojana सुभद्रा योजना ही ओडिषा मधील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेत महिलांना पहिल्या वर्षाचे पैसे मिळाले आहेत.

Subhadra Yojana for Women महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आले आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक मदत मिळत आहे.

Subhadra Yojana for Women या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का? हे आपण आज पाहणार आहोत. त्याचबरोबर सुभद्रा योजनेची अर्ज प्रक्रिया काय आहे? याची देखील माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण आज पाहूया.

पात्रता

Subhadra Yojana Eligibility

  • या योजनेचा अर्ज ओडिशातील महिला करू शकतात.
  • महिलांचे नाव राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अधिनियम किंवा राज्य खाद्य सुरक्षा योजनेअंतर्गत रेशन कार्ड मध्ये असावे.
  • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदार महिलेचे वय 21 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असावे.

अर्ज प्रक्रिया

Subhadra Yojana Apply Online

सुभद्रा योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरा. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून सबमिट करा.

त्याचबरोबर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडीत जाऊन देखील अर्ज करू शकतात. त्यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाले होईल. त्यानंतर तुम्हाला सुभद्रा डेबिट कार्ड दिले जाईल. या योजनेत तुम्हाला दोन हप्त्यामध्ये 10 हजार रुपये दिले जातात.