Udyogini Loan Yojana 2024 Information : महिला उद्योगिनी योजना 2024 मराठी माहिती
Udyogini Loan Yojana : केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून महिला उद्योगिनी योजना 2024 सुरू करण्यात आलेली आहे. सरकारच्या आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा एक उद्देश हा की महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक मदत करणे. महिला उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योजक-व्यावसायिक म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. देशात सर्वप्रथम कर्नाटकातील सरकारने ही योजना सुरू केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या योजनेची देशभरात अंमलबजावणी सुरू केली. देशभरात केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून महिला उद्योगिनी योजना Udyogini Loan Yojana राबवली जात आहे.
उद्योगिनी योजनाच्या माध्यमातून प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सहभाग स्वावलंबनासाठी अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. या योजनेचा आतापर्यंत 48 हजार महिलांनी लाभ घेतला असून त्या लघु उद्योजक म्हणून यशस्वी वाटचाल करत आहेत आणि या माध्यमातून त्या आत्मनिर्भर बनल्या आहेत.
Udyogini Yojana या योजनेच्या माध्यमातून महिलांना 3 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते या योजनेच्या माध्यमातून महिला 88 प्रकारचे लघुउद्योग सुरू करू शकतात.
महिला उद्योजकांसाठी उद्योगिनी योजना
Udyogini Loan Yojana
केंद्र सरकारने देशातील महिला उद्योजकांच्या कल्याणासाठी आणि महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महिलांसाठी उद्योगिनी योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते आणि त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येते. उद्योग आणि योजनेच्या माध्यमातून महिलांच्या कुटुंबाचे आणि वैयक्तिक उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होते. याबरोबरच राष्ट्रीय विकासाला ही मोठी चालना मिळत आहे. यातून महिला आत्मनिर्भर होत आहेत.
Udyogini Loan Yojana ही योजना नसताना खाजगी कर्जदाराकडून किंवा सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत होते. यासाठी उच्च व्याजदरही आकारला जात होता. त्यामुळे महिलांना उपलब्ध होणाऱ्या कर्जावर मोठ्या प्रमाणावर व्याज भरावे लागत होते. ही गरज ओळखून सरकारने ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे महिलांना फायदेशीर व्यावसायिक कर्ज उपलब्ध होत आहे आणि त्यांना खाजगी कर्जदाराच्या वर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही. Udyogini Loan Yojana या योजनेच्या माध्यमातून महिला नोटबुकचे उत्पादन, खडू, प्रेयॉन उत्पादन, बुक बाईंडिंग, लोंचे उत्पादन, पापड तयार करणे, साड्या भरतकाम, कपड्याची छपाई आणि रंगोटी याबरोबरच लवकरच विणकाम इत्यादी व्यवसाय करू शकतात. या माध्यमातून उद्योगिनी योजना महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. त्याचा देशातील मोठ्या प्रमाणात महिलांना फायदा होत आहे.
Udyogini Loan Yojana भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महिलांची ओळख आहे. जागतिक बँकेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 48.4% महिलांचा अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग असल्याचे समोर आले आहे. सध्या देशात 8 लाखापेक्षा अधिक महिला उद्योजक आहेत. तर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यामध्ये महिलांचे प्रमाण 20% आहे. अशाप्रकारे महिलांचा शाश्वत सर्व समावेशक विकास करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण करणे महत्त्वाचे आहे. महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी उद्योगिनी योजना महत्त्वाची ठरत आहे.
केंद्र सरकारने देशातील उद्योगांना चालना देण्यासाठी आणि महिलांचा विकास करण्यासाठी Udyogini Loan Yojana ही योजना सुरू केली आहे. उद्योगिनी योजना देशातील ग्रामीण आणि अविकसित भागातील नवोदित महिला उद्योजकांना सर्वतोपरी आर्थिक मदत करण्याचे काम करत आहे.
Udyogini Yojana उद्योगिनी महिला म्हणजेच आपला स्वतःचा व्यवसाय करून उद्योजक बनलेल्या महिलांचा यात समावेश होतो. केंद्र सरकारने ही योजना देशातील महिला उद्योजकांच्या विकासासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू केलेली आहे. ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. देशात महिला विकास महामंडळाच्या अंतर्गत उद्योगिनी योजना सुरू करण्यात आलेली आहे. Udyogini Loan Yojana या योजनेच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिले जाते. आणि उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन ही केले जाते. उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिला आत्मनिर्भर बनवून आपल्या कुटुंबाचा विकास करत आहेत. या माध्यमातूनच भारतीय अर्थव्यवस्थेलाही हातभार लागत आहे.
Udyogini Yojana देशभरातील महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देऊन उद्योजक बनवणे हा या Udyogini Yojana योजनेचा मुख्य उद्देश आहे. देशातील ग्रामीण आणि अविकसित भागातील महिलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन निधी पुरवला जात आहे. यामुळे महिला आपल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेण्यात सक्षम होत आहेत. आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत. समाजाच्या सर्व घटकातील महिलांना कोणत्याही अटीशिवाय बिनव्याजी कर्ज दिले जाते. बँका व्यवसाय मालक असलेल्या महिला शेतकऱ्यांनाही बिनव्याजी कर्ज या योजनेच्या माध्यमातून देतात. उद्योगिनी योजना पंजाब आणि सिंध बँक, सारस्वत बँक, कर्नाटक राज्य महिला विकास महामंडळ (KSWDC) यास अनेक व्यावसायिक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे. या संस्था आर्थिक मदत करण्यापूर्वी महिलांसाठी व्यवसायिक विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे अंमलबजावणी करतात.
केंद्र सरकारची Udyogini Yojana उद्योगिनी योजना ही सरकारच्या निर्देशानुसार बँका आणि बिगर बँक वित्तीय कंपन्या (NBFC) द्वारे सुरू केलेली आहे. ही एक अनोखी योजना आहे. याद्वारे कमी उत्पन्न गटातील महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी आणि महिलांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Udyogini Yojana देशातील महिला उद्योजकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारची ही योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील सर्व घटकातील महिलांना सूक्ष्म उद्योग लघु उद्योग उभारून आत्मनिर्भर करण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे.
Udyogini Yojana केंद्र सरकारच्या महिला उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजकांना व्यापार आणि सेवा क्षेत्रात सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेत ग्रामीण आणि अविकसित भागातील महिलांना प्राधान्य दिले जाते.
Udyogini Yojana महिला उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून देशभरातील महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे ही सरकारची प्राथमिकता आहे. महिलांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार विविध उपक्रम आणि योजना राबवत असते आणि या माध्यमातून सर्वोतोपरी मदत महिलांना सक्षम करण्यासाठी केली जाते. उद्योगिनी योजना ही अशाच प्रकारची एक योजना आहे ज्याद्वारे ग्रामीण भागातील अल्प विकसित नवोदित उद्योजकांना आर्थिक मदत करून त्यांना सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
Udyogini Yojana उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे महिला स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेण्यात सक्षम होतील. याबरोबरच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही त्यांच्या व्यवसायातून हातभार लागेल. Udyogini Scheme महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांचा सर्वांगीण विकास करणे हा सरकारचा उद्देश आहे. ग्रामीण आणि मागास भागातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे. यातून महिलांना रोजगार निर्माण होत आहे.
ठळक मुद्दे :
महिला उद्योजकांसाठी उद्योगिनी योजना
Udyogini Loan Yojana
महिला उद्योगिनी योजनेची थोडक्यात माहिती
Udyogini Scheme In Short
महिला उद्योगिनी योजनेचे फायदे
Udyogini Loan Yojana Benefits
महिला उद्योगिनी योजनेची वैशिष्ट्ये
Udyogini Loan Yojana Features
उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिला खालील पैकी कुठलाही व्यवसाय सुरू करू शकतात.
Mahila Udyogini Yojana
महिला उद्योगिनी योजनेची उद्दिष्टे
Mahila Udyogini Yojana Purpose
महिला उद्योगिनी योजनेची पात्रता
Udyogini Loan Yojana Eligibility
महिला उद्योगिनी योजनेसाठीची कागदपत्रे
Udyogini Loan Yojana Documents
महिला उद्योगिनी योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
Mahila Udyogini Yojana Apply
उद्योगिनी योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता?
Udyogini Loan Yojana Online Apply
FAQ’s
महिला उद्योगिनी योजनेची थोडक्यात माहिती
Udyogini Scheme In Short
योजनेचे नाव | महिला उद्योगिनी योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार आणि महिला उद्योजक विभाग |
योजना कधी सुरू झाली | 2020 |
व्याजदर | अनुदानित किंवा विनामूल्य |
वार्षिक कौटुंबिक उत्पन्न | दीड लाखापेक्षा कमी असणे आवश्यक |
कर्ज रक्कम | तीन लाखापर्यंत |
प्रक्रिया शुल्क | शून्य |
लाभार्थी | देशातील मागास भागातील महिला उद्योजक |
उद्देश काय | देशातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे |
महिला उद्योगिनी योजनेचे फायदे
Udyogini Loan Yojana Benefits
- केंद्र सरकारने सुरू केलेल्या उद्योगिनी योजनेचे फायदा म्हणजे सुलभ आर्थिक पुरवठा क्षमता निर्माण करणे हा आहे.
- Udyogini Scheme उद्योगिनी योजना महिलांना व्यवसाय सुरू करण्यास आणि तो यशस्वीपणे चालवण्यासाठी सक्षम बनवते. त्यामुळे महिला आत्मनिर्भर होण्यास मदत होत आहे.
- महिला उद्योगिनी योजनेमुळे देशातील महिला उद्योजकांना अनेक फायदे होत आहेत.
- विधवा, निराधार आणि दिव्यांग महिला उद्योजकांना या योजनेच्या माध्यमातून सूक्ष्म उद्योग, लघुउद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
- Udyogini Scheme या योजनेसाठी पात्र ठरलेल्या उद्योजकांना 3 लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाते.
- उद्योग सुरू करण्यासाठी लागणारा निधी भांडवल यातून मिळते. यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
- Udyogini Scheme उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून 88 प्रकारच्या लघुउद्योग सुरू करण्यासाठी केंद्र सरकार आर्थिक मदत करते याबरोबरच कृषी क्षेत्रातील महिलांनाही बिनव्याजी कर्ज दिले जाते.
- उद्योगिनी योजनेच्या Udyogini Scheme माध्यमातून महिलांना उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे त्यांना नियोजन, किंमत, खर्च, व्यवहार, मूल्य इत्यादीची माहिती आणि मार्गदर्शन यातून मिळते. त्यामुळे महिला व्यवस्थापन कौशल्यात निपुण होतात. त्याचा त्यांना व्यवसाय चालवताना फायदा होतो.
- उद्योगिनी योजनेच्या Udyogini Scheme माध्यमातून घेतलेले कर्ज परतफेड भार कमी होण्यासाठी मंजूर केलेल्या कर्जावर 30 टक्के पर्यंत अनुदानही देण्यात येते.
- यापूर्वी महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खाजगी बँका किंवा सावकाराकडून आवाच्या सव्वा भावाने कर्ज घ्यावे लागत होते आणि त्यांना या मोबदल्यात मोठा परतावा द्यावा लागत असे. मात्र सरकारने ही गरज ओळखून देशातील दुर्गम भागातील वंचित महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज सरकार उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे आता त्यांना कुठल्याही सावकाराच्या दाराला जाण्याची गरज पडत नाही आणि त्यांना बँकेच्या माध्यमातून सहज व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होत आहे.
- उद्योगिनी योजनेच्या Udyogini Scheme माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, त्यांना सहज कर्ज उपलब्ध करून देऊन स्वावलंबी बनवणे आदी उद्योगिनी योजनेचे फायदे आहेत.
महिला उद्योगिनी योजनेची वैशिष्ट्ये
Udyogini Loan Yojana Features
- उद्योगिनी योजनेची Udyogini Scheme वैशिष्ट्ये म्हणजे महिलांना छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक भांडवल उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच विधवा, निराधार आणि दिव्यांग महिलांना विशेष सवलतीच्या दरात आर्थिक मदत करणे तसेच या महिलांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.
- या योजनेच्या माध्यमातून महिला उद्योजकांना 3 लाख रुपयांचे कर्ज उद्योग सुरू करण्यासाठी मिळू शकते मात्र या रकमेचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी आवश्यक निकष पूर्ण करणे गरजेचे आहे.
- महिला उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून 88 लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. तसेच कृषी क्षेत्रातील महिला उद्योजकांनाही बिनव्याजी कर्ज दिले जाते.
- योजनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यात येते. प्रशिक्षणामध्ये व्यवसाय बद्दल मार्गदर्शन करण्यात येते. यात व्यवसाय नियोजन किंमत कॉस्टिंग व्यवसायाची व्यवहारता 30% पर्यंत कर्ज सबसिडी आदीचा समावेश आहे.
- उद्योगिनी योजनेचे Udyogini Scheme मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन करणे आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करणे हा आहे.
- महिला उद्योजकांना दिलेल्या कर्जावर 30% अनुदान सरकार देते त्यामुळे महिलांवरील असलेला आर्थिक भार हलका होण्यास मदत होत आहे.
- महिलांना कर्ज देण्यापूर्वी अर्जदाराच्या पात्रतेचे निकषाचे मूल्यांकन करण्यासाठी पारदर्शक यंत्रणा काम करते. त्यानंतर उद्योगिनी योजनेचा अर्ज लाभार्थ्याची सत्यता पारदर्शकपणे तपासून त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यास मदत करतात.
उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून महिला खालील पैकी कुठलाही व्यवसाय सुरू करू शकतात.
Mahila Udyogini Yojana
अगरबत्ती चे उत्पादन, खाद्यतेलाचा व्यापार, लायब्ररी, रेडिओ आणि टीव्ही सेवा, बेकरी, ऑडिओ- व्हिडिओ पार्लर, एनर्जी फूड, नाचणी पावडरचे दुकान, तयार कपडे, केळीचे पानेmfg., बेडशीट आणि टावेल mfg., फेअर ट्रेड दुकान, लेफ कप mfg., रियल इस्टेट एजन्सी, सौंदर्य प्रसाधनग्रह, पुस्तके नोटबुक बाईंडिंग, फॅक्स पेपर mfg., चटई विणणे, रिबन mfg., बांगड्या, बॉटलकॅप mfg., माशाचे स्टॉल, मॅचबॉक्स mfg., साडी आणि भरतकाम, क्रेचे, बांबू आर्टिकल mfg., फुलांचे दुकाने, मिल्क बुथ, सुरक्षा सेवा, चिकित्सालय, कॅन्टीन आणि खानपान, पिठाच्या गिरण्या, मटणाचे स्टॉल, शिकाकाई पावडर mfg., मसाले, चॉक क्रेऑन, इंधनाचे लाकूड, वर्तमानपत्र विक्री, रेशीम विणकाम, निदान प्रयोगशाळा, चप्पल mfg., पादत्राणे mfg., नायलॉन बटन mfg., दुकाने आणि आस्थापना, नारळाचे दुकान, साफसफाईची पावडर, भेटवस्तू, जुने पेपर मार्ट, रेशीम धागा mfg., ट्रॅव्हल एजन्सी, कॉफी आणि चहा पावडर, जिम केंद्रे, पान आणि सिगारेटचे दुकान, रेशीम अळी संगोपन, शिकवण्या, कोरोगेटेड बॉक्स mfg., हस्तकला mfg., पान मसाला दुकान, साबण, तेल, केक mfg., टायपिंग संस्था, कापूस धागा mfg., घरगुती वस्तू किरकोळ, पापड mfg., स्टेशनरी दुकान, भाजीपाला विक्री, कापडाचा व्यापार, आईस्क्रीम पार्लर, फिनाईल आणि न्याफ्थ्यालिन, STD बूथ, वर्मीसेली mfg., दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन, शाही mfg., फोटो स्टुडिओ, मिठाईची दुकाने, ओले पिसणे, ड्रायक्लीनिंग, जॅम जेली लोणचे, मातीची भांडी, टेलरिंग, लोकरीचे कपडे mfg., सुक्या मासळीचा व्यापार, टायपिंग आणि फोटोकॉपी, प्लास्टिक वस्तूंचे दुकान, चहाची टपरी, इट आउट्स, ज्यूट कार्पेट mfg., छपाई आणि रंगविणे, रजाई आणि बेड mfg..
इत्यादि व्यवसाय या योजनेअंतर्गत सुरू करता येतात.
महिला उद्योगिनी योजनेची उद्दिष्टे
Mahila Udyogini Yojana Purpose
- महिलांना स्वतःचा लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन करून त्यांना आर्थिक मदत करणे हा आहे.
- महिलांना उदरनिर्वाहासाठी बँक आणि इतरही वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यास परवानगी देणे.
- एससी आणि एसटी व विशिष्ट वर्गीकरणातील महिलांना आर्थिक कर्ज कमी व्याजदरावर देणे.
- महिलांमध्ये भेदभाव किंवा पूर्वग्रह न ठेवता मोफत व्याज देणे ईडीपी कार्यक्रमाद्वारे महिलांना प्राप्तकर्त्यांचे यश निश्चित करणे.
महिला उद्योगिनी योजनेची पात्रता
Udyogini Loan Yojana Eligibility
देशातील महिलांना उद्योगिनी योजनेचा Udyogini Scheme लाभ घेण्यासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत खालील पात्रता पूर्ण केल्यास तुम्ही उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून कर्ज घेण्यास पात्र ठरतात.
- 18 ते 55 वयोगटातील महिला व्यवसायिक
- अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दीड लाखापेक्षा खाली असावे.
- अर्जदाराचा क्रेडिट स्कोर जास्त असावा.
- यापूर्वी तुम्ही एखाद्या बँकेकडून कर्ज घेतले असेल तर ते नियमित फेडलेले असावे, म्हणजेच तुम्ही डिफॉल्टर असता कामा नाही.
- या योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करू शकतात.
- यापूर्वी या योजनेअंतर्गत महिलांची वयोमर्यादा 45 होती परंतु ती आता 55 वर्षापर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे 55 वर्षापर्यंतच्या महिलाही आता या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. किंवा असलेला व्यवसाय वाढवू शकतात.
- यापूर्वी उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून उत्पन्नाची मर्यादा 40,000 एवढीच होती मात्र आता 1 लाख 50 हजार रुपये उत्पन्न असणाऱ्या महिलांनाही या योजनेचा लाभ दिला जात आहे.
महिला उद्योगिनी योजनेसाठीची कागदपत्रे
Udyogini Loan Yojana Documents
महिला उद्योगिनी योजनेच्या Mahila Udyogini Yojana माध्यमातून कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
- अर्जदार महिलेचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- दारिद्र्य रेषेखालील कार्ड किंवा रेशन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक
महिला उद्योगिनी योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
Mahila Udyogini Yojana Apply
उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने अर्जाची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवलेली आहे. यासाठी तुम्ही प्रथम जवळच्या बँकेकडून उद्योगिनी योजनेच्या कर्जाचा फॉर्म घ्यावा लागेल किंवा तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरूनही हा फॉर्म डाऊनलोड करू शकता.
अर्ज डाऊनलोड केल्यानंतर अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला अचूक पद्धतीने भरावी लागेल.
अर्ज भरल्यानंतर अर्जासोबत जोडावयाची सर्व कागदपत्रे यांच्या झेरॉक्स प्रति तुम्हाला जोडावे लागतील.
त्यानंतर संबंधित फॉर्म तुम्ही बँकेकडे जमा करावा.
तुम्ही बँके कडे आपला अर्ज दिल्यानंतर बँक तुमचे कर्ज केव्हा पास होईल या संदर्भात माहिती तुम्हाला देईल.
यासाठी तुम्हाला नियमित बँकेत जाऊन चौकशी करावी लागेल.
उद्योगिनी योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता?
Udyogini Loan Yojana Online Apply
उद्योगिनी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही उद्योगिनी कर्ज ऑफर करणाऱ्या बँकेच्या किंवा NBFC च्या अधिकृत वेबसाईटला भेट दिली पाहिजे. अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पूर्ण करण्यासाठी तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन अर्ज घेऊन कर्जासाठी अर्ज करू शकता.
FAQ’s
प्रश्न: महिला उद्योगिनी योजनेच्या माध्यमातून किती कर्ज मिळते?
उत्तर: Mahila Udyogini Yojanaया योजनेच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना 3 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. या माध्यमातून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि आत्मनिर्भर बनवू शकतात. या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेताना तुम्हाला काहीही तारण ठेवण्याची आवश्यकता नाही. योजनेच्या माध्यमातून नियमित परतफेड करणाऱ्यांना 10 कोटी पर्यंतचे कर्ज तुमच्या व्यवसायावर आधारित दिले जाऊ शकते. पण त्यासाठी काही अटी निश्चित केल्या आहेत. त्या पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रश्न: महिला उद्योगिनी योजनेसाठी कोण अर्ज करू शकते
उत्तर: Mahila Udyogini Yojanaया योजनेसाठी देशातील मागास भागातील महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी या योजनेचा योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि व्यवसाय करण्यासाठी कर्ज मिळू शकतात.
प्रश्न: उद्योगिनी योजना कोणी सुरू केली?
उत्तर: महिला उद्योगिनी योजना Mahila Udyogini Yojanaकेंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते.
प्रश्न: महिला उद्योगिनी योजनेचा उद्देश काय आहे
उत्तर: देशातील महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन करणे आणि उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे आर्थिक मदत उद्योग आणि योजनेच्या माध्यमातून करणे हा Mahila Udyogini Yojanaयोजनेचा उद्देश आहे. यातून महिला आत्मनिर्भर बनण्यास मदत होत आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA