ujjwala yojana : 33 कोटी एलपीजी कनेक्शनचे वाटप

Pradhan mantri ujjwala yojana 2026 In Marathi : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

Pradhan mantri ujjwala yojana In Marathi : केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना चालवली जात आहे. या अंतर्गत आतापर्यंत किती कुटुंबाला लाभ मिळाला या संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी माहिती दिली आहे. चला जाणून घेऊ किती कुटुंबाला मिळतो लाभ..

Pradhan mantri ujjwala yojana प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा यश या संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी माहिती दिली की आतापर्यंत या योजनेअंतर्गत किती कुटुंबांना लाभ दिला जात आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली त्यानुसार 33 कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहेत. यातून दिसून येते की भारतीय स्वयंपाकासाठी स्वच्छ उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात देशात होत आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच लाभ किती कुटुंबाला मिळतो?

Pradhan mantri ujjwala yojana 2026

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोशल मीडिया एक्स या अकाउंट वर लिहिले की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत भारतामध्ये 10.41 कोटी कुटुंब एलपीजी कनेक्शनचा लाभ घेत आहेत. सरकारने लक्ष ठेवले होते की या योजनेअंतर्गत 10.60 कोटी कुटुंबांना कनेक्शन द्यायचे म्हणजे सरकार आता त्यांच्या लक्ष्याच्या खूप जवळ आहे. आता एलपीजी सिलेंडर रिलीफ करणाऱ्या कुटुंबाची संख्याही वाढली आहे.

मागणीत वाढ

PMUY आता उज्ज्वला योजनाअंतर्गत ज्या कुटुंबांना एलपीजी सिलेंडर देण्यात आले आहेत त्यांच्याकडून सिलेंडरच्या मागणीमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. यापूर्वी प्रति कुटुंब तीन सिलेंडरचा वापर होत होता मात्र आता ही संख्या 4.85 झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये ही योजना सतत सुधारणा करत आहे आणि अधिकाधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सरकारद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.

PMUY प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या सिलेंडरची संख्या 276 कोटी कुटुंबांना देण्यात आले आहे. दररोज 13.6 लाख सिलेंडर वितरित करण्यात येतात. देशभरामध्ये दररोज 55 लाख पेक्षा अधिक एलपीजी सिलेंडर वाटप करण्यात येतात.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना म्हणजे काय?

What Is Pradhan mantri ujjwala yojana

PMUY केंद्र सरकारद्वारे भारतातील महिलांसाठी एलपीजी सिलेंडर देण्याच्या उद्देशाने 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमजोर कुटुंबांतील महिलांना सबसिडी अंतर्गत एलपीजी सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येतात. गरीब कुटुंबांना कुठलीही रक्कम न देता एलपीजी सिलेंडर प्राप्त करता येते. देशांमध्ये उज्ज्वला योजना 2.0 ची सुरुवात आता झालेली आहे. या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.