UPI News 2024 In Marathi : जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान 15547 कोटीचे ट्रांजेक्शन
UPI News 2024 In Marathi : भारताचे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय ग्लोबल होत आहे. यूपीआयचा डंका देशातच नाही तर विदेशातही वाजता दिसत आहे. जगातील अनेक देशांमध्ये भारताच्या डिजिटल पेमेंट सिस्टीम यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यूपीआय द्वारे या वर्षात जानेवारी ते नोव्हेंबर 2024 दरम्यान 15547 कोटी पेक्षा अधिक व्यवहार झाले आहेत. या काळामध्ये एकूण 223 लाख कोटी रुपये चे व्यवहार झाले आहेत. यूपीएद्वारे व्यवहार होण्याचा हा एक नवीन विक्रम आहे. सध्या सिंगापूर, भूटान, नेपाळ, श्रीलंका फ्रान्स आणि मॉरिसिस या सात देशात सक्रिय पद्धतीने upi चा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.
यूपीए द्वारे यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर 2024 दरम्यान 15547 कोटी पेक्षा अधिक व्यवहार झाले आहेत. या काळामध्ये एकूण 223 लाख कोटी रुपयाचे व्यवहार यूपीएच्या माध्यमातून झाले आहेत. वित्त मंत्रालयाने 14 डिसेंबरला आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून पोस्ट करून या ऐतिहासिक कामगिरीची माहिती दिली आहे. ही यूपीआयच्या माध्यमातून आत्तापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या व्यवहारचा एक विक्रम आहे.
UPI चा जागतिक विस्तार
मंत्रालयानुसार UPI केवळ भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय झाले आहे. सध्या सिंगापूर, भूटान, नेपाळ, श्रीलंका फ्रान्स आणि मॉरिसिस या सात देशात सक्रिय पद्धतीने उपयोग करण्यात येत आहे. यातूनही दिसते की डिजिटल व्यवहारच्या माध्यमातून जगाचा विश्वास सतत वाढत आहे.
ऑक्टोंबर 2024 मधील नवीन रेकॉर्ड
यूपीआयने ऑक्टोबर 2024 मध्ये 16.58 बिलियन (1658 कोटी) व्यवहाराच्या माध्यमातून 23.49 लाख कोटी रुपये व्यवहार केला आहे. हा ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या 11.40 मिलियन म्हणजेच 1140 कोटी व्यवहारापेक्षा 45% मोठी वाढ दर्शवतो.
बँकिंग इकोसिस्टीम मध्ये यूपीआय चे महत्व
UPI News 2024 सध्या 632 बँका यूपीएससी जोडल्या गेल्या आहेत. त्यांची व्यापक सुकृती आणि वाढता वापर यामुळे भारताच्या पेमेंट लँडस्केप मध्ये यूपीआयचा वाढता प्रभाव अधुरक्षित झाला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे 2016 मध्ये लॉन्च केलेला यूपीआय आज डिजिटल पेमेंट क्रांतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.
UPI चा सोपा आणि प्रभावी वापर
यूपीयाद्वारे वापर करते एकाच मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये अनेक बँक खाते लिंक करू शकतात आणि सहज पणे ऑनलाईन पेमेंट करू शकतात. या तंत्रज्ञानाने पेमेंट सिस्टीम फक्त सोपी केली नाही तर ती अत्यंत वेगवान आणि सुरक्षित आहे. विश्वासार्ह बनवली आहे.
डिजिटल पेमेंट ची क्रांती
UPI News : 223 लाख कोटी रुपयांची व्यवहार आणि 15547 कोटी व्यवहारासह ने हे सिद्ध केले आहे की डिजिटल पेमेंट मध्ये भारत अग्रेसर झाला आहे. सरकार आणि वित्तीय संस्थांच्या सहकार्याने UPI आणि डिजिटल पेमेंटला देशात आणि परदेशात नवी उंचीवर नेऊन ठेवले आहे. हे केवळ देशाचे आर्थिक विकासातच उपयुक्त नाही तर जागतिक डिजिटल व्यवहारातही ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसत आहे.