'आप जैसा कोई' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

Image - Instagram

आर माधवन आणि फातिमा सना शेख यांचा रोमँटिक चित्रपट आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे 

Image - Instagram

अभिनेत्री फातिमा सना शेख तिच्या आगामी रोमँटिक ड्रामा मुळे चर्चेत आहे 

Image - Instagram

आर माधवन या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे 

Image - socialnewsXYZ

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे 

Image - youtube

व्हिडिओमध्ये फातिमा आणि आर माधवन एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसत आहेत 

Image - indiatoday

हा चित्रपट 11 जुलै 2025 रोजी नेटफ्लिक्स वर आपल्याला पाहायला मिळणार आहे 

Image - Instagram

प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत

 Image - newsbytes