आषाढी एकादशी निमित्त दारात काढा अशा रांगोळ्या
Image - Instagram
आपण दररोज घरासमोर अंगणात रांगोळी काढतो. पण कोणताही सण असला की अगदी उत्साहाने विशेष रांगोळी काढतो.
Image - Instagram
बुधवारी 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने दारात सोपी, साधी, आकर्षित रांगोळी काढा.
Image - Instagram
वर्षभरातील 24 एकादशी मध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे.
Image - Instagram
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी असे म्हणतात.
Image - Instagram
याच एकादशीला महाएकादशी म्हणून ओळखले जाते.
Image - Instagram
महाराष्ट्रातील लाखो वारकरी पाई चालत जाऊन पंढरपूरातील विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात.
Image - Instagram
या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा होते.
Image - Instagram
आपण हा उत्सव साजरा करण्यासाठी घरासमोर छान विठ्ठलाची रांगोळी काढून घराची शोभा वाढवू या.
Image - Instagram