पंढरपूरमध्ये लाखो वारकरी दाखल
Image - Instagram
पंढरपुरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी दाखल झाले आहेत.
Image - Instagram
कालपासून पंढरपुरात अनेक पालख्या दाखल झाल्या आहेत.
Image - Instagram
हिंदू पंचांगानुसार शुक्लपक्षातील एकादशी तिथी ही 16 जुलैला रात्री 8;33 वाजेपासून 17 जुलै रात्री 9:33 वाजेपर्यंत असणार आहे.
Image - Instagram
त्यामुळे आषाढी एकादशी ही 17 जुलै रोजी संपूर्ण जगभरात साजरी होणार आहे.
Image - Instagram
या दिवसाच्या निमित्ताने लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत.
Image - Instagram
यंदा पंढरपूरमध्ये 20 ते 22 लाखापर्यंत वारकरी दाखल झाले आहेत.
Image - Instagram
आतापर्यंत 8 ते 10 लाख वारकऱ्यांनी विठुरायांचे दर्शन देखील घेतलेले आहे.
Image - Instagram