अभिजीत खांडकेकर पुन्हा दिसणार छोट्या पडद्यावर
Image - Instagram
अभिजीत खांडकेकर हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो
Image - Instagram
अभिजीतने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे
Image - Instagram
आता तो एका नव्या मालिकेत आपल्याला दिसणार आहे
Image - Instagram
अभिजीत आपल्याला सोनी वाहिनीवरील मालिकेमध्ये दिसणार आहे
Image - Instagram
अभिजीतच्या मालिकेचे नाव क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची असे आहे
Image - Instagram
ही मालिका गुरुवारी शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे
Image - Instagram