अभिनेता शाल्व किंजवडेकर अडकणार लग्न बंधनात
Image - Instagram
झी मराठीवरील शिवा मालिकेतील आशु अडकणार लग्न बंधनात
Image - Instagram
शिवा या मालिकेत आशु ची भूमिका साकारणारा शाल्व किंजवडेकर चा विवाह श्रेया डफळापूरकर हिच्याशी ठरला आहे
Image - Instagram
यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे
Image - Instagram
ग्रहमक पार पडले आहेत
Image - Instagram
शाल्व आणि श्रेयाने केळवणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत
Image - Instagram