सन मराठी वरच्या या मालिकेत प्रिया बेर्डे यांची धमाकेदार एंट्री
Image - Instagram
सन मराठी वरील मुलगी पसंत आहे ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी 7 वाजता असते.
Image - Instagram
मुलगी पसंत आहे या मालिकेत प्रिया बेर्डे यांची इंट्री होणार आहे.
Image - Instagram
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत.
Image - Instagram
आता त्या मुलगी पसंत आहे या मालिकेत झळकणार आहे.
Image - Instagram
त्यांच या भूमिकेचं नाव
शकुंतला डोंगरे असे आहे
Image - Instagram
यशोधराच्या नंदेच्या भूमिकेत या पाहायला मिळणार आहेत
Image - Instagram
शकुंतलाच्या येण्यामुळे मालिकेला रंजक वळण येणार आहे.
Image - Instagram