रेश्मा शिंदे ला लागली हळद

Image - Instagram

रंग माझा वेगळा मधील रेश्मा शिंदे 

Image - Instagram

सध्या ती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत दिसत आहे 

Image - Instagram

रेश्मा आता लग्न बंधनात अडकली आहे 

Image - Instagram

रेश्माचा आज हळदीचा कार्यक्रम पार पडला 

Image - Instagram

रेश्मा हळदीच्या रंगात खूप सुंदर दिसत आहे 

Image - Instagram

रेश्माला नवरीच्या रूपात पाहण्यास तिचे चाहते खूप उत्सुक आहेत 

Image - Instagram

रेश्माने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या हळदीचे फोटो व्हायरल केले आहे

Image - Instagram