रेश्मा शिंदेचा आज थाटामाटात लग्न सोहळा पार पडला

Image - Instagram

रेश्मा शिंदे अडकली लग्न बंधनात

Image - Instagram

29 नोव्हेंबर शुक्रवार रोजी रेश्मा चा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला

Image - Instagram

रेश्माच्या पतीचे नाव पवन आहे

Image - Instagram

रेश्माने लग्न सोहळ्यात गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे 

Image - Instagram

तिचा हा पारंपारिक महाराष्ट्रीयन नवरीचा लोक अप्रतिम दिसत आहे 

Image - Instagram

तर तिच्या पतीने मोती रंगाचा धोती-कुर्ता आणि त्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली आहे 

Image - Instagram

या दोघांची जोडी खूप सुंदर दिसत आहे

Image - Instagram