वयाच्या चौथ्या वर्षापासून श्रीदेवीने चित्रपटात काम करायला सुरुवात केली

Image - Instagram

श्रीदेवीने 50 वर्ष इंडस्ट्रीवर राज्य केले 

Image - Instagram

त्यांनी आतापर्यंत अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले 

Image - Instagram

श्रीदेवी एकेकाळी बॉलीवूड ची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती 

Image - Instagram

श्रीदेवी एका चित्रपटाची फी एक कोटी रुपये घ्यायची 

Image - Instagram

श्रीदेवी ही पहिली अभिनेत्री होती जी एका चित्रपटाचे एक कोटी रुपये घ्यायची 

Image - Instagram

श्रीदेवीने फिल्मी करिअरची सुरुवात सहलवा सावन यामधून केली परंतु हा चित्रपट फ्लॉप ठरला होता 

Image - Instagram

त्यानंतर 1983 मध्ये हिम्मतवाला या चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले आणि त्यानंतरचे अनेक चित्रपट हिट झाले 

Image - Instagram

श्रीदेवीचे त्यांच्या करिअरमध्ये जवळपास 300 चित्रपट आहेत

Image - Instagram