ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

Image - Instagram

त्यांनी 27 ऑगस्ट रोजी पुण्यात अखेरचा श्वास घेतला 

Image - Instagram

सुहासिनी देशपांडे या वयाच्या 12 व्या वर्षापासून कलाक्षेत्रात काम करत होत्या 

Image - Instagram

त्यांनी आतापर्यंत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत 

Image - Instagram

सुहासिनी देशपांडे यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे 

Image - Instagram

सुहासिनी देशपांडे यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे 

Image - Instagram

सुहासिनी देशपांडे यांचा बुधवारी 28 ऑगस्ट रोजी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

Image - Instagram