तेजश्री प्रधान दिसते सुंदर
Image - Instagram
अभिनेत्री तेजश्री प्रधान
Image - Instagram
तेजश्री प्रधानने अनेकांच्या मनात घर केलं आहे
Image - Instagram
सध्या स्टार प्रवाह वरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमधून ती घराघरात पोहोचली आहे
Image - Instagram
नुकतेच काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत
Image - Instagram
या फोटोमध्ये तेजश्री खूप सुंदर दिसत आहे
Image - Instagram
तिचे हे मोकळे केस या ड्रेसवर खूप छान दिसत आहेत
Image - Instagram