तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट केले आहे का?

Image-Instagram

आधार कार्ड अपडेट ची शेवटची तारीख 14 जून 2024 आहे.

Image-Instagram

तुमचे व तुमच्या कुटुंबाचे आधार कार्ड 10 वर्ष जुने असेल आणि ते अपडेट केलेले नसेल तर लवकरच अपडेट करून घ्या.

Image-Instagram

तुमचे आधार कार्ड 10 वर्ष जुने असेल आणि ते 14 जून पूर्वी अपडेट केलेले नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही.

Image-Instagram

UIDAI ने आधार वापर करताना सल्ला दिला आहे की ज्यांचे आधार दहा वर्ष जुने असेल आणि अपडेट केलेले नसेल तर ते अपलोड करून घ्यावे.

Image-Instagram

जर 14 जून 2024 पर्यंत ऑनलाईन अपडेट साठी आधार कार्ड दिले असेल तर त्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

Image-Instagram

14 जून नंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागेल.

Image-Instagram

आधार कार्ड अपडेट मध्ये तुमचे नाव, पत्ता यासारखे अपडेट करू शकतात.

Image-Instagram

UIDAI यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे की, PVC कार्ड, ई-आधार, mAadhaar, आधार पत्र असेल सर्व आधार वैद्य असतील.

Image-Instagram

आधार अपडेट करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे आधी १५ डिसेंबर 2023 होती ती आता 14 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Image-Instagram