चित्रपटगृहानंतर ओटीटीवर सॅन ऑफ सरदार २
Image - Instagram
अजय देवगनने आपल्या तिसऱ्या चित्रपटीची तयार सुरू केली आहे. यावर्षी दोन चित्रपट प्रदर्शित केल्यानंतर आता त्याचा तिसरा चित्रपट येणार आहे.
Image - Instagram
आता त्यांचा सन ऑफ सरदार २ येणार आहे. तो २५ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Image - Instagram
अजय देवगनच्या चित्रपटाचे नवे पोस्टर समोर आले असून तो एकदम पंजाबी लुकमध्ये दिसत आहे.
Image - Instagram
यापूर्वीही अजयच्या चित्रपटाचे 3 नवीन पोस्टर समोर आलेले आहेत. त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
Image - Instagram
अजय देवगनचा सन ऑफ सरदार- २ हा चित्रपट २५ जुलैला चित्रपट गृहात आल्यानंतर कोणत्या ओटीटीवर धमाल करणार?
Image - Instagram
अजय देवगनचा सन ऑफ सरदार २ ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नवीन पोस्टरवर नेटफ्लिक्सचा लोगो दिसत आहे.
Image - Instagram