अजित पवारांचा जन्म कुठे झाला
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी देवळाली प्रवरा, अहमदनगर जिल्ह्यात झाला.
अजित पवारांचे 10वी पर्यंतचे शिक्षण देवळाली परवा येथे झाले.
पुढील बीकॉमच्या शिक्षणासाठी ते मुंबईत गेले.
1982 साली सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड होऊन त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली.
1991 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी आणि महत्त्वाचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
राज्यात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले नेते अजित दादा होते.
त्यांचा शेवटचा प्रवास मुंबई ते बारामती हा ठरला.