अक्षय कुमारची ही जाहिरात बंद होणार

Image - Instagram

चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी एक जाहिरात पाहायला मिळते 

Image - Instagram

ही जाहिरात अक्षय कुमारची आहे 

Image - Instagram

यात अक्षय कुमार नंदूला सिगरेट न ओढण्याचा सल्ला देतो

Image - Instagram

बऱ्याच वर्षांपासून चित्रपटगृहात ही जाहिरात सुरू आहे 

Image - Instagram

प्रेक्षकांना जाहिरात पाठ झाली आहे 

Image - Instagram

परंतु आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या जाहिरातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला 

Image - Instagram

cbfc ने याचे कारण अद्याप स्पष्ट केले नाही 

Image - Instagram

अक्षय कुमारची ही जाहिरात 2018 मध्ये पहिल्यांदा दाखवण्यात आली होती

Image - Instagram

नंदूची भूमिका साकारणारा या जाहिरातीतील अजय सिंह पाल होता

Image - Instagram