पौष्टिक आणि हेल्दी बदामाची खीर
Image - Instagram
अत्यंत सोप्या पद्धतीने घरचे घरीच बनवा बदामाची खीर.
Image - Instagram
यासाठी भिजवलेले बदाम तूप, साखर, दूध, वेलची पावडर आणि केशर इत्यादी साहित्य लागते.
Image - Instagram
बदामाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम अर्धा वाटी बदाम रात्रभर भिजत ठेवा.
Image - Instagram
त्यानंतर सकाळी बदामाची साल काढून मिक्सरमधून जाड बारीक पेस्ट तयार करून घ्या.
Image - Instagram
एका कढईत मंद आचेवर दूध गरम होण्यासाठी ठेवा.
Image - Instagram
दुधाला एक उकळी येऊ द्या त्यानंतर त्यात साखर टाका.
Image - Instagram
साखर विरघळल्यानंतर थोडीशी वेलची पावडर घाला.
Image - Instagram
त्यानंतर दुधामध्ये बारीक केलेली बदामाची पेस
्ट टाकून मिक्स करा.
Image - Instagram
खिरीला उकळी आल्यानंतर त्यात तूप आणि केशर घालून सर्व्ह करा.
Image - Instagram