कोकण हार्टेड गर्ल करणार मोठा खुलासा
Image - Instagram
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालवलकर
Image - Instagram
अंकिता वालवलकर सोशल मीडिया स्टार म्हणून ओळखली जाते
Image - Instagram
अंकिताने अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहे
Image - Instagram
बिग बॉस मराठी 5 मुळे तिची लोकप्रियता आणखीनच वाढली आहे
Image - Instagram
बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी अंकिता हिने लग्न बंधनात अडकणार असल्याची घोषणा केली होती
Image - Instagram
आता तिला सोशल मीडियावर मेसेज करून तिच्या जोडीदाराबद्दल विचारत आहेत
Image - Instagram
अंकिता हिने इंस्टाग्राम वर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे त्यामध्ये तिचा नवरा कोण असा प्रश्न विचारला आहे
Image - Instagram
यावर अंकिताने 12 ऑक्टोंबर असं उत्तर दिलं
Image - Instagram
येत्या 12 ऑक्टोबरला अंकिता होणाऱ्या नवऱ्या बद्दल मोठा खुलासा करण्याची दाट शक्यता आहे
Image - Instagram