असही एक रक्षाबंधन

Image - Instagram

अंकिता प्रभू वालावलकर 

Image - Instagram

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर

Image - Instagram

अंकिता वालावलकर ही मराठी बिग बॉस मध्ये आहे 

Image - Instagram

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी तिने रक्षाबंधन साजरे केले 

Image - Instagram

रक्षाबंधन साजरा करताना अंकिताने काही फोटो शेअर केले 

Image - Instagram

अंकिताला दोन लहान बहिणींनी राखी बांधली 

Image - Instagram

तुमच नातं खास आहे अशा कमेंटही यावर आल्या 

Image - Instagram

यावर्षी ट्रॉफी कोकणातच येणार असं नेटकरी म्हणाले

Image - Instagram