अंकिता बांधणार या कलाकाराशी लग्नगाठ

Image - Instagram

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर

Image - Instagram

बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी अंकिताने लग्नबंधनात अडकणार असल्याच सांगितले होते 

Image - Instagram

याबद्दल सर्वांना प्रचंड उत्सुकता होती 

Image - Instagram

12 ऑक्टोंबरला होणाऱ्या नवऱ्याचं नाव सांगेल असं सांगितलं होतं 

Image - Instagram

अंकिताचा होणारा नवरा हा संगीत दिग्दर्शक असल्याचे तिने उघड केलं आहे

Image - Instagram

नुकताच तिने एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे 

Image - Instagram

संगीत दिग्दर्शक कुणाल भगत हा अंकिताचा नवरा असावा असं चर्चेला उधान आहे

Image - Instagram