अभिनेत्री अश्विनी महांगडेने केला पक्षप्रवेश
Image - Instagram
अभिनेत्री अश्विनी महांगडे
Image - Instagram
अश्विनीला राष्ट्रवादी महिला कार्यकारी उपाध्यक्ष पद देण्यात आले
Image - Instagram
अश्विनी सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अनघा हे पात्र साकारते
Image - Instagram
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत तिने रानुबाईंची भूमिका साकारली होती
Image - Instagram
आता अश्विनीने शरद पवार गटात प्रवेश केला आहे
Image - Instagram
साताऱ्यातील वाई मध्ये जयंत पाटलांच्या उपस्थितीत तिने प्रवेश घेतला
Image - Instagram