आयोध्यातील राम मंदिरावरील धर्मध्वजावर असलेल्या चिन्हांचा अर्थ काय
Image - Google
आज २५ नोव्हेंबर रोजी ध्वजारोहण सोहळा श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य शिखरावर आणि बाह्य भिंतीच्या बांधकामाचे औपचारिकता पूर्णता साजरा करण्यासाठी पार पडला.
Image - Google
22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामांचे प्राणप्रतिष्ठा स्थापित करण्यात आली आज ध्वजारोहण म्हणजेच मंदिर वास्तुशास्त्रीय दृष्ट्या पूर्ण झाल्याची आणि त्याच्या सर्व भौमित्वाची सार्वजनिक घोषणा करण्यात आली.
Image - Google
आज विवाह पंचमी म्हणजेच श्रीराम व सीतेचा विवाह दिन आहे.
Image - Google
राम मंदिराचा रेशमी धर्मध्वज 11 फूट लांब व 22 फूट रुंद आहे. 161 फूट उंच शिखरावर असलेल्या 42 फूट खांबावर हा धर्म ध्वज फडकवला आला.
Image - Google
याच्या मध्यभागी सूर्य आणि ओम तर बाजूला कोविदार वृक्ष आहे. धर्म ध्वजावर सोन्याच्या धाग्याने हाताने विणलेल्या या तीनही चिन्हांचा अर्थ जाणून घेण्यासारखा आहे.
Image - Google
त्यापैकी एक सूर्य आहे. हे चिन्ह प्रभू श्रीरामाचा सूर्यवंशीय वंश आणि शाश्वत ऊर्जा दर्शवतो.
Image - Google
दुसरे चिन्ह ओम हे चिन्ह आध्यात्मिक कंपन्यांचे प्रतीक आहे.
Image - Google
कोविदार वृक्षाची नाजूक नक्षी विशेष अर्थ सांगते ही नक्षी शुद्धता, समृद्धी आणि रामराज्य यांचे प्रतीक आहे.