विड्याच्या पानाचे महत्व काय ते पहा

Image - Instagram

विड्याच्या पानाच्या टोकास " लक्ष्मी " चा सहवास असतो.

Image - Instagram

विडयाच्या पानाच्या उजव्या बाजूस " ब्रम्हदेवांचा " सहवास असतो.

Image - Instagram

या विडयाच्या पानाच्या मधोमध " सरस्वती देवी चा" वास असतो.

Image - Instagram

विडयाच्या पानाच्या डाव्या बाजूस  पार्वतीदेवीचा वास असतो.

Image - Instagram

विडयाच्या पानाच्या शेवटच्या लहान टोका मध्ये " महाविष्णूचा " वास असतो.

Image - Instagram

विडयाच्या पानाच्या मागील बाजूस " चंद्रदेवते "चा वास असतो.

Image - Instagram

विडयाच्या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये " परमेश्वरा " चा वास असतो.

Image - Instagram

विडयाच्या पाना खाली " मृत्यूदेवते "चा वास असतो.

Image - Instagram

विडयाच्या पानाच्या देठात ' अहंकार देवता' आणि ' दारिद्र्य लक्ष्मी' राहतात. 

Image - Instagram