दररोज किती ग्लास पाणी प्यावे
Image - Instagram
दररोज 8 ग्लास पाणी शरीरात जाणे आवश्यक आहे
Image - Instagram
पुरेसे पाणी न पिल्याने पोटदुखी, मळमळ, बद्धकोष्ठता अशा अनेक आरोग्यांना सामोरे जावे लागते
Image - Instagram
योग्य हायड्रेशन मुळे पचनक्रिया सुधारते
Image - Instagram
8 ग्लास पाणी पिल्याने भूक नियंत्रित राहते आणि शरीराचे वजन संतुलित राहते
Image - Instagram
शरीरातील पोषक तत्वांचे शोषण करण्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे
Image - Instagram
शरीरास आवश्यक तेवढे पाणी पिल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो
Image - Instagram
शरीरास आवश्यक तेवढे पाणी पिल्याने मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते
Image - Instagram