दही खाण्याला देखील आहे वेळ
Whatsapp AI
वेटलॉस करण्यासाठी दही खाणे फायदेशीर आहे परंतु ते कधीच खावे
Whatsapp AI
दही खाल्ल्याने भूक कमी लागते आणि पचन सुधारते
Whatsapp AI
ब्रेकफास्ट साठी दही फ्रुट्स, दही ओट्स खाणे उत्तम आहे
Whatsapp AI
जेवणासोबत दही खाल्ल्यास पचन लवकर होते
Whatsapp AI
रात्री झोपण्यापूर्वी 1 ते 1 तास आधी दही खावे
Whatsapp AI
मात्र जास्त रात्री दही खाल्ल्या सर्दी खोकल्याची समस्या होऊ शकते त्यामुळे जपून खावे
Whatsapp AI
रात्री दही खाल्ल्यास डायजेशन बिघडते इम्युन सिस्टीम विक होते
Whatsapp AI