गवार खाण्याचे फायदे 

Image - Google

गवार खाल्ल्याने नसा मजबूत होतात. 

Image - Google

गवारी मुळे बद्धकोष्ठते पासून आराम मिळतो.  

Image - Google

गवारी मध्ये फायबर जास्त असते.  

Image - Google

हार्ट अटॅक प्रतिबंधित करते. 

Image - Google

गवार हृदयासाठी अत्यंत चांगली असते.   

Image - Google

गवारीमुळे हाडे मजबूत होतात. 

Image - Google

गवारीमुळे दात देखील मजबूत होतात.

Image - Google