पेरू खा आणि हे फायदे मिळवा
Image - Instagram
अनेकांना पेरू खायला खूप आवडतो पण त्याचे फायदे माहिती आहेत का
Image - Instagram
पेरूमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे असल्यामुळे अनेक आजार दूर होतात
Image - Instagram
पेरूमध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते
Image - Instagram
जसे पेरू खाण्यास फायद्याचे आहे त्याचबरोबर पेरूची पानेही शरीरासाठी फायदेशीर आहेत
Image - Instagram
पेरूची पाने खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते
Image - Instagram
पेरू हे मधुमेह च्या रुग्णांसाठी खूप चांगले फळ आहे
Image - Instagram
पेरूमध्ये विटामिन B3 आणि विटामिन B6 असल्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा करण्यास मदत होते
Image - Instagram
पेरू मध्ये विटामिन C असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच पेरूमध्ये विटामिन असल्यामुळे ते डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर फळ आहे
Image - Instagram
पेरू हे बद्धकोष्ठतेच्या समस्यांवर देखील उपयुक्त आहे
Image - Instagram