भुलभुलैय्या 3 चित्रपटाचा ट्रेलर नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता
Image - Instagram
त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला
Image - Instagram
यामध्ये कार्तिक आर्यन रुह बाबाच्या आणि विद्या बालन मोंजोलिकाच्या भूमिकेत आहे
Image - Instagram
मात्र आता अभिनेत्री माधुरी दीक्षित सुद्धा या भूमिकेत झळकणार असल्याचे दिसते
Image - Instagram
भुलभुलैय्या 3 मध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी आहेत
Image - Instagram
हा चित्रपट येत्या 1 नोव्हेंबरला म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे
Image - Instagram
भुलभुलैय्या 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता त्यानंतर भुलभुलैय्या 2 हा 2022 मध्ये बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता तर आता भुलभुलैय्या 3 सर्वांच्या भेटीला येत आहे
Image - Instagram
भुलभुलैय्या 3 ची कथा, पटकथा आणि संवाद आकाश कौशिकने लिहिले आहे.