बिग बॉस मराठी 5 मध्ये झळकणार वर्षा उसगावकर
Image - Instagram
बिग बॉस मराठी सीजन 5 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार येत आहे
Image - Instagram
या सीझनमध्ये कोण सहभागी होणार याविषयी चांगलीच चर्चा सुरू आहे
Image - Instagram
प्रेक्षकांनी मराठी मनोरंजन विश्वातील काही नावाबद्दल कयास बांधायला सुरुवात केली आहे
Image - Instagram
परंतु हे कलाकार खरंच यामध्ये या शोमध्ये दिसतील का यावर अजून निर्णय झालेला नाही
Image - Instagram
बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये अभिनेत्री वर्षा उसगावकर दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे
Image - Instagram
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत वर्षा उसगावकर यांनी माईची भूमिका स्वीकारली ह
ोती
Image - Instagram
मात्र नुकत्याच पार पडलेल्या भागात माईचा मृत्यू झाल्याचा दाखवल्या गेले आहेत
Image - Instagram
अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी या मालिकेतून निरोप घेतला आहे
Image - Instagram
बिग बॉस मराठी 5 मध्ये स्पर्धक म्हणून वर्षा उसगावकर दिसणार
का अशी चर्चा सुरू आहे
Image - Instagram
यावर उसगावकर यांनी सध्यातरी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही
Image - Instagram