बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता सूरज चव्हाण

Image - Instagram

बिग बॉस मराठी सीजन 5 हे कलर्स मराठी वर रितेश देशमुखने शो केला होता 

Image - Instagram

बिग बॉसच्या घरात टॉप 6 फायनलिस्ट होते 

Image - Instagram

सहा मधून तीन जण अंतिम फेरीमध्ये पोहोचले 

Image - Instagram

निक्की तांबोळी, अभिजीत सावंत आणि सुरज चव्हाण 

Image - Instagram

यामध्ये सुरज चव्हाण यांनी बिग बॉस मराठी ची ट्रॉफी पटकावली 

Image - Instagram

बिग बॉस मराठी सीजन 5 हा कार्यक्रम मागील 70 दिवस सुरू होता 

Image - Instagram

या 70 दिवसात सुरज चव्हाण हा देखील तितकाच चर्चेत होता 

Image - Instagram

सुरज चव्हाण हा यापूर्वी रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता 

Image - Instagram

सुरज चव्हाण वर कौतुकांचा वर्षाव पडत आहे

Image - Instagram