कोणत्या आजारावर कोणती ब्लड टेस्ट करावी

Image - Instagram

आज आपण कॅन्सरच्या काही स्टेप पाहूया 

Image - Instagram

त्यामध्ये कोणती ब्लड टेस्ट कोणत्या कॅन्सरमध्ये करावी हे पाहू

Image - Instagram

टेस्टी क्युलर कॅन्सर साठी Beta-hCG टेस्ट करावी

Image - Instagram

CA-125 ही टेस्ट केल्याने तुम्हाला Ovarian कॅन्सर आहे की नाही हे कळते 

Image - Instagram

Colon कॅन्सर आहे की नाही हे पाहण्यासाठी CEA ब्लड टेस्ट करावी

Image - Instagram

ब्रेस्ट कॅन्सर साठी CA 15-3 ब्लड टेस्ट करावी

Image - Instagram

PSA टेस्ट केल्यानंतर तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर आहे की नाही कळते

Image - Instagram

लिव्हर कॅन्सर पाहण्यासाठी AFP ब्लड टेस्ट करावी लागेल

Image - Instagram

CA 19-9 ही टेस्ट केल्यानंतर तुम्हाला Pancreatic कॅन्सर आहे की नाही हे समजण्यास मदत होते

Image - Instagram