छावा चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारणारा हा अभिनेता
Image - Instagram
छावा या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला
Image - Instagram
या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आहेत
Image - Instagram
छावा या टिझर मधील विकी कौशल ने सर्वांचे लक्ष वेधले आहे
Image - Instagram
विकी कौशल या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार आहे
Image - Instagram
टिझरमध्ये आणखी एका भूमिकेची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे
Image - Instagram
छावा मध्ये अभिनेता अक्षय खन्ना याने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे
Image - Instagram
या चित्रपटाचा टिझर पाहून अंगावर काटा येत आहे
Image - Instagram