22 व्या वर्षी नगरसेवक ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास

Image - Instagram

देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत 

Image - Instagram

राजकारणातला खरा कलाकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओळखले जाते 

Image - Instagram

वयाच्या 30 व्या वर्षी राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत 

Image - Instagram

फडणवीस यांचा जन्म 22 जुलै 1970 साली नागपूर येथे झाला 

Image - Instagram

त्यांचे शिक्षण नागपूर येथील सरस्वती शाळेत झाले तर उच्च शिक्षण धरमपेठ कॉलेजमधे कॉमर्समधून घेतले 

Image - Instagram

त्यांनी कॉलेजात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभाग घेतला होता 

Image - Instagram

1989 मध्ये देवेंद्र फडणवीस भाजपचे नागपूर वार्ड अध्यक्ष बनले 

Image - Instagram

वयाच्या 22 व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक झाले 

Image - Instagram

1997 मध्ये म्हणजेच वयाच्या 27 व्या वर्षी नागपूरचे महापौर बनले 

Image - Instagram

1999 मध्ये नागपूर पश्चिम मधून विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले 

Image - Instagram

2013 मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आणि 2014 मध्ये पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले 

Image - Instagram

23 नोव्हेंबर 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले

Image - Instagram