जगातील आकर्षक दिसणारे प्राणी कोणते ते पाहू
Image - Instagram
जगात रंगीत पक्षी आणि प्राणी कोणते आहेत हे आपण जाणून घेऊ
Image - Instagram
Mandarin Fish
हा मासा पॅसिफिक समुद्र आढळतो हा मासा खूप आकर्षक आहे
Image - Instagram
आशियातील प्रसिद्ध पक्षी मोर हा असून याचे पंख रंगीबेरंगी असल्याने अधिक आकर्षक दिसतो
Image - Instagram
Scarlet Macaw
या पक्षाचे पंख हे लाल, पिवळ्या आणि निळ्या रंगाचे असल्याने हा पक्षी खूप आकर्षक दिसतो
Image - Instagram
Poison Dart Frog
साउथ अमेरिकेत हा रंगीत बेडूक आढळतो. याचा रंग लाल, पिवळा, निळा, हिरवा असल्याने तो अधिक आकर्षित दिसतो
Image - Instagram
Rainbow Lorikeet
हा पोपट, निळा, लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाच्या पंखाने सर्वांचे लक्ष वेधतो. हा पोपट ऑस्ट्रेलियात आढळून येतो
Image - Instagram
Panther Chameleon
नैसर्गिक वातावरणानुसार हा प्राणी त्याचे रंग बदलू शकतो
Image - Instagram
Mandarin Duck
हा प्राणी बदकासारखा दिसतो. याचे पंख केशरी, हिरव्या, निळ्या, पांढऱ्या रंगाचे असतात त्याच्या रंगीबेरंगी पंखाने सर्वांना आकर्षित करतो.
Image - Instagram