अभिनेते मिथुन दादा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Image - Instagram

बॉलीवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती

Image - Instagram

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे 

Image - Instagram

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही घोषणा केली आहे 

Image - Instagram

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे 

Image - Instagram

8 ऑक्टोंबर 2024 रोजी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आहे 

Image - Instagram

मिथुन चक्रवर्ती यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे 

Image - Instagram

बॉलीवूड मध्ये पदार्पण केल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली 

Image - Instagram

मिथुन चक्रवर्ती यांचे आतापर्यंत अनेक सिनेमे आहेत आणि ते हिट देखील झालेले आहेत

Image - Instagram