प्रसाद ओक चा धर्मवीर 2 सिनेमा

Image - Instagram

अभिनेता प्रसाद ओक चा धर्मवीर 2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे 

Image - Instagram

प्रसाद ने धर्मवीर 2 मध्ये आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे 

Image - Instagram

या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे 

Image - Instagram

प्रमुख सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान प्रसाद ने काही फोटो शेअर केले आहेत 

Image - Instagram

प्रमोशनच्या दरम्यानचे काही विरंगुळ्याचे क्षण असे म्हणत हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत 

Image - Instagram

प्रसादचा हा लुक सर्वांना खूप आवडला आहे 

Image - Instagram

प्रसादच्या या सिनेमाला त्याच्या चहात्यांनी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत

Image - Instagram