आजचा रंग पिवळा कशी दिसते ज्ञानदा
Image - Instagram
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर
Image - Instagram
आज नवरात्रीचा पहिला दिवस असून आजचा रंग पिवळा आहे
Image - Instagram
ज्ञानदा रामतीर्थकरणे आज पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे
Image - Instagram
पिवळा रंग सूर्यप्रकाश, आशा, उबदारपणा आणि आनंद याचे प्रतीक आहे
Image - Instagram
अनेक व्यक्ती आज पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात
Image - Instagram
या पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये ज्ञानदाचे रूप एकदम खुलले आहे
Image - Instagram