ChatGPT ला या गोष्टी शेअर करू नका नाहीतर…
Image - Social Media
ChatGPT चा वापर पर्सनल आणि प्रोफेशनल या दोन्ही गोष्टीसाठी करतात.
Image - Social Media
अनेकदा आपण कळत नकळत आपली खाजगी माहिती यावर शेअर करतो.
Image - Social Media
मात्र यामुळे सुरक्षितेचा धोका निर्माण होतो.
Image - Social Media
ChatGPT सोबत आपले सोशल मीडिया पासवर्ड आणि ई-मेल यासारख्या गोष्टी शेअर करू नका.
Image - Social Media
ChatGPT वर बँक डिटेल्स आणि क्रेडिट कार्डची माहिती शेअर करू नका.
Image - Social Media
आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन आणि पॅन कार्डची डिटेल्स शेअर करू नका.
Image - Social Media
तुम्ही जिथे काम करता त्या संबंधीची कुठलीही माहिती चॅट जीटीपी सोबत शेअर करू नका.
Image - Social Media
ChatGPT वरून खाजगी माहिती लिक होण्याचा धोकाही असतो.
Image - Social Media
ChatGPT वरून कायदेशीर सल्ला घेऊ नका. तिथे तुम्हाला चुकीचा सल्ला मिळू शकतो.
Image - Social Media
ChatGPT वापराच्या वेळी प्रायव्हसी पॉलिसी लक्षपूर्वक वाचा.
Image - Social Media
याचा वापर केवळ ऑफिशियल वेबसाईट किंवा ॲपद्वारेच करा.
Image - Social Media