मोक्षप्राप्तीचा मार्ग
एकादशीच्या दिवशी मृत्यू येणाऱ्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो या मान्यते मागे अनेक कारणे आहेत.
Image - Google
विष्णू लोक मध्ये स्थान
असे मानले जाते की या दिवशी मृत्यू झालेल्या व्यक्तीला विष्णू लोक मध्ये स्थान मिळते.
Image - Google
भगवान विष्णूचा आशीर्वाद
या दिवशी मृत्यू झाल्यास व्यक्तीला भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो.
Image - Google
पुण्याची प्राप्ती
एकादशीचे व्रत करणे आणि त्या दिवशी धार्मिक कार्य केल्याने व्यक्तीला पुण्
याची प्राप्ती होते.
Image - Google
जन्म -मृत्यूचे चक्र
जो व्यक्ती मोक्ष प्राप्त करतो तो जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. त्याच्या आत्म्याला अधिक कष्ट होत नाहीत.
Image - Google
व्यक्तीचे कर्म
काही लोकांच्या म्हणण्यानुसार व्यक्तीचे कर्म त्याच्या पुढील जीवनाला निश्चित करतात
Image - Google
वैकुंठामध्ये स्थान
वृद्ध असे मानतात की एकादशीच्या दिवशी मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला मोक्षप्राप्ती सोबतच वैकुंठधाम मध्ये स्थान मिळते.
Image - Google