अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प
Image - Instagram
डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ
Image - Instagram
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदी दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी शपथ घेतली.
Image - Instagram
डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले.
Image - Instagram
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष आहेत.
Image - Instagram
यापूर्वी 2017 ते 2021 यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले आहे.
Image - Instagram
आज जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.
Image - Instagram