देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी दुखद निधन झाले

Image - Instagram

वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Image - Instagram

जगभरात अर्थतज्ञ म्हणून ख्याती मिळवलेले मनमोहन सिंह होते.

Image - Instagram

स्वातंत्र्यपूर्वी जन्मलेले हे पहिले पंतप्रधान होते. 

Image - Instagram

26 सप्टेंबर 1932 साली पाकिस्तानच्या गाहमध्ये त्यांचा जन्म झाला. 

Image - Instagram

पंजाब, केंब्रिज आणि ऑक्सफर्ड यासारख्या नामांकित विद्यापीठात त्यांचे शिक्षण झालं.

Image - Instagram

2004 ते 2014 पर्यंत भारताचे सलग 10 वर्ष पंतप्रधान राहिले.

Image - Instagram

1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.

Image - Instagram