राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पंतप्रधान मोदी कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
Image - Google
आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा वाढदिवस आहे.
Image - Google
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी झाला.
Image - Google
मोदींनी त्यांना 67 व्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Image - Google
मोदींनी सोशल मीडिया एक्स या अकाउंटवरून राष्ट्रपतीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Image - Google
त्यांचे जीवन आणि नेतृत्व देशभरातील कोट्यावधी लोकांना प्रेरणादायी आहे.
Image - Google
त्यांनी सतत गरीब आणि वंचितांना सशक्त बनवण्यासाठी काम केले आहे.
Image - Google
देवाने त्यांना लोकांची सेवा करण्यासाठी दीर्घायुष्य आणि चांगले जीवन प्रदान करावे.
Image - Google