पृथ्वी की चंद्र? कोणता ग्रह आहे मोठा

Image - Instagram

अमेरिका, चीन, भारत आणि रशिया आपल्या चंद्र मोहिमासाठी सतत नवनवीन योजना आखत असतात. त्यांच्या अनेक विशेषता: आहेत.

Image - Instagram

पृथ्वीवरून चंद्रावर जाण्याच्या अनेक मोहिमा आखल्या जातात. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की, पृथ्वी आणि चंद्र यांच्यापैकी आकाराने सर्वात मोठे कोण आहे.

Image - Instagram

नासाच्या म्हणण्यानुसार चंद्राची रुंदी पृथ्वीच्या तिसऱ्या भागा ऐवढी आहे. म्हणजे चंद्र पृथ्वीच्या तुलनेत छोटा आहे. 

Image - Instagram

पृथ्वी आणि चंद्रामध्ये ऐवढे अंतर आहे की त्यात पृथ्वीच्या आकाराचे ३० ग्रह समावू शकतात. 

Image - Instagram

चंद्र पृथ्वीपासून खूप दूर आहे आणि खूप मंद गतीने फिरत आहे. ही त्याची विशेषता: आहे.

Image - Instagram

सौर मंडळा व्यतिरिक्त ग्रहांचे आपले चंद्र असतात. जसे की मंगळग्रहाकडे दोन चंद्र आहेत. मात्र चंद्र ग्रहाचा एकही चंद्र नाही.

Image - Instagram

अपोलो आणि लूना मोहिमेद्वारे चंद्रावरील मिळवलेले मातीचे नमुने सांगतात की, चंद्रावर पाणी आहे.

Image - Instagram