चांगले आरोग्य हवे आहे मग स्क्रीन टाईम कमी करा
Whatsapp AI
स्क्रीन टाईम कमी करण्याचे हे काही सोपे उपाय
Whatsapp AI
आपण दररोज किती वेळ मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप वापरतो हे जाणून घ्या
Whatsapp AI
जेवण करताना झोपण्यापूर्वी एक तास किंवा सकाळी उठल्यावर थोडा वेळ स्क्रीन पासून दूर राहा
Whatsapp AI
तुम्हाला आवश्यक नसलेल्या ॲपचे नोटिफिकेशन बंद करा. त्यामुळे तुम्ही वारंवार फोन उघडणार नाही आणि स्क्रीन पासून दूर राहाल
Whatsapp AI
स्क्रीन प्रकाश डोळ्यांवर ताण देतो त्यामुळे डार्क मोड चालू ठेवा.
Whatsapp AI
आठवड्यातून एक दिवस स्क्रीन पासून पूर्णपणे दूर राहा.
Whatsapp AI
योग्य सवय लावल्यास तुमच्या डोळ्याच, मेंदूच आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील
Whatsapp AI