आता बाजारापासून सर्वत्र क्यू आर कोड वापरताना सर्वजण दिसतात.

Image - Whatsapp AI

दुकानातून किंवा बाजारातून कुठलीही वस्तू घेतल्यास स्कॅन करा आणि पेमेंट करा काही सेकंदात होते.

Image - Whatsapp AI

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का क्यू आर कोड चा फुल फॉर्म काय आहे आणि ते कुठून आले.

Image - Whatsapp AI

1994 मध्ये जपानी अभियंता मासाहिरो हारा यांनी ते तयार केले.

Image - Whatsapp AI

यापूर्वी क्यू आर कोड केवळ शोरूम आणि कंपन्यांमध्ये वापरला जाई.

Image - Whatsapp AI

 नंतर ते पेमेंट ॲप च्या माध्यमातून सर्वत्र आले.

Image - Whatsapp AI

क्यू आर स्कॅन करताच संपूर्ण तपशील स्कॅन होतो. नंतर तुमच्या खात्यातून पैसे काढण्याची सुविधा मिळते.

Image - Whatsapp AI

क्यू आर चे पूर्ण रूप क्विक रिस्पॉन्स असे आहे.

Image - Whatsapp AI

स्कॅन करताच पेमेंट होते म्हणून त्याला क्विक रिस्पॉन्स कोड असे म्हणतात

Image - Whatsapp AI

क्यू आर जेवढा सोपा आहे तितकाच फसवणुकीतला ही कारणे होत आहे

Image - Whatsapp AI

त्यामुळे स्कॅन करताना काळजी घेतली पाहिजे

Image - Whatsapp AI