केंद्र सरकारने शहरातील कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 सुरू केली आहे. ही योजना 2024 ते 2029 पर्यंत लागू असेल.
Image - Google
ही योजना बेघर आणि जुन्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना आर्थिक मदत करून सुरक्षित घर मिळवण्यासाठी मदत करते.
Image - Google
ही योजना बेघर आणि जुन्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना आर्थिक मदत करून सुरक्षित घर मिळवण्यासाठी मदत करते.
Image - Google
शहरी भागात तुम्ही राहत असाल आणि तुम्हालाही तुमचे पक्के घर बनवायचे असेल तर तुमच्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 मोठी सुवर्णसंधी आहे.
Image - Google
तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून आपले स्वतःचे हक्काचे घर बांधू शकता.
Image - Google
तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारा प्रत्येक व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे.
Image - Google
तुम्हीही तुमच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी आवास योजनेअंतर्गत अर्ज करून आपले हक्काचे आणि सुरक्षित घर बनवू शकता.
Image - Google
यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.
Image - Google